Additional Information | |||
---|---|---|---|
Title | Keepers of Kaalchakra | Height | |
Author | Ashwin Sanghi | Width | |
ISBN-13 | 9789387894891 | Binding | PAPERBACK |
ISBN-10 | 9387894891 | Spine Width | |
Publisher | Westland | Pages | 391 |
Edition | Availability | In Stock |


Supplemental materials are not guaranteed for used textbooks or rentals (access codes, DVDs, CDs, workbooks).
Keepers of Kaalchakra
Author: Ashwin Sanghi
वरवर पाहता ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असे नेते निनावी मारेकऱ्यांकडून किडामुंग्यांसारखे मारले जात आहेत. ते मारेकरी अगदी एखाद्या कसायासारखे आपले काम करतात. फरक इतकाच की तेकेलेल्या कामाचा किंचितसा मागमूसही ठेवत नाहीत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं, अश्विन सांघीच्ं या गूढ आणि खिळवून ठेवणाऱ्या विश्वात. रोझाबल लाइन, चाणक्याज चान्ट, द कृष्णा की आणि सियालकोट सागा नंतर अखेरीस अश्विन सांघी परत आलेत, आणखी एका चित्तथरारक कथा घेऊन - ही कथा आहे अशा माणसांची, जी ‘कालचक्राचे’म्हणजे काळाच्या चक्राचे रक्षण करतात.